शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी महत्वाचे आवाहन

 

भारत सरकार शिष्यवृत्ती योजना सन 2020-21 साठी

महाडिबीटी ऑनर्लान पध्दतीने अर्ज भरावेतअहमदनगर दि. 01 :- जिल्हयातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व सदर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीविमुक्त जाती भटक्या जमातीइतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कळविण्यात येते कीसन 2020-21 या शैक्षिणिक वर्षात प्रवेशीत मागासवर्गीय प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीशिक्षण फी परिक्षा फी योजनेचे अर्ज भरण्याकरीता महाडिबीटी पोर्टल  दिनांक 03 डिसेंबर 2020 पासुन सुरु झालेले आहेत्यानुषंगाने अनुसूचित जातीविमुक्त जाती भटक्या जमातीइतर मागासवर्ग  व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी नुतनीकरणाकरिता  दिनांक 15 जानेवारी 2021 तर नव्याने प्रवेशीतांकरिता  दिनांक 30 जानेवारी 2021 या अंतिम मुदतीच्या आत महाडिबीटी ऑनर्लान पध्दतीने अर्ज भरावेततसेच महाविद्यालयांनी पडताळणी करुन परिपूर्णपात्र अर्ज जिल्हा लॉगीनला विहीत मुदतीत ऑनलाईन पध्दतीने पाठवावेतअसे राधाकिसन देवढेसहायक आयुक्तसमाज कल्याणअहमदनगर यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.                                                 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post