मुंबई पोलीस अधीनियम १९५१ च्या
कलम ३७ (१) नुसार जिल्ह्यात मनाई आदेश जारी
अहमदनगर दि.07 :- अहमदनगर जिल्हा महसुल स्थळ सीमेच्या हद्दीत दिनांक 19 जानेवारी 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधीनियम कलम ३७ (१) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार खालील बाबींना मनाई करण्यात आली आहे. यात, शस्त्रे, काठया,
हे आदेश खालील व्यक्तीस आदेश लागु होणार नाही. यामध्ये, शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे. तसेच ज्या व्यक्तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे.
Post a Comment