कॉंग्रेसच्या सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी योगेश दिवाणे, विधानसभा मतदारसंघ अध्यक्षांचीही यादी जाहीर


कॉंग्रेसच्या सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी योगेश दिवाणे, विधानसभा मतदारसंघ अध्यक्षांचीही यादी जाहीर



 नगर : कॉंग्रेसने राज्यातील सोशल मीडिया विभागाच्या नियुक्ती जाहीर केल्या आहेत. यात नगर जिल्हा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पदी योगेश दिवाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह जिल्ह्याती विधानसभा मतदारसंघ निहाय अध्यक्षांचीही निवड करण्यात आली आहे.

सविस्तर यादी खालीलप्रमाणे



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post