मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली मुळा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध


मुळा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध



 नगर : नेवासा तालुक्यातील मुळा सहकारी साखर कारखाना निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली सर्वसहमतीने निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे. अर्ज माघारीच्या दिवशी २१ अर्ज शिल्लक राहिले. बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे- 

डफाळ कारभारी काशिनाथ, गडाख शंकरराव यशवंतराव,चौधरी बाबुराव ज्ञानदेव, पांढरे लक्ष्मण तुळशीराम , मोटे भाऊसाहेब निवृत्ती, शेटे बापुसाहेब शंकर, जंगले संजय पोपटराव, दरंदले बबन पुंजाजी, टेमक दामोधर दशरथ, पाटील निलेश विठ्ठलराव, लोखंडे नारायण सुर्यभान, भणगे बाबासाहेब शिवाजी, पाटील बाळासाहेब दादा, गोरे बाळासाहेब आसाराम, कर्डिले कडुबाळ बाबुराव, तुवर नानासाहेब काशिनाथ, गायकवाड कडूबाळ कचरु, पंडित ताराबाई सुखदेव,  जंगले अलका रंगनाथ, बनकर बाळासाहेब एकनाथ परदेशी बाळासाहेब भाऊलाल


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post