रेखा जरे खून प्रकरणात बाळ बोठे विरूद्ध स्टॅण्डींग वारंट जारी

 रेखा जरे खून प्रकरणात बाळ बोठे विरूद्ध स्टॅण्डींग वारंट जारीनगर : रेखा जरे खुन प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्याविरूद्ध स्टॅंडिंग वॉरंट जारी, पोलिसांचा अर्ज पारनेर न्यायालयात मंजूर केला आहे.

पारनेर न्यायालयाने पोलिसांनी दाखल केलेल्या स्टँडिंग वॉरंट अर्जावर आज निर्णय दिला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोराटे यांनी हा निर्णय दिला आहे,यामुळे आजपासून आरोपी ला पकडण्याचे काम वेगाने होऊ शकते. न्यायालयाचे हे वॉरंट सर्व पोलिसांना पाठविण्यात येईल. त्यामुळे नगरच नव्हे तर अन्य कोठेही तेथील पोलिसांना आरोपी दिसला,त्याच्या वास्तव्याची माहिती मिळाली तर ते पोलिसही आरोपीला अटक करू शकतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post