सार्थक वेलफेअर फौंडेशन तर्फे व "आनंदी मैत्री प्रतिष्ठान "यांच्या सौजन्याने आरोग्य शिबिराचे आयोजन

 प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने

सार्थक वेलफेअर फौंडेशन तर्फे व "आनंदी मैत्री प्रतिष्ठान "यांच्या सौजन्याने आरोग्य शिबिराचे आयोजन दि.26/01/2021,रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.हे "सर्व मोफत आहे." घेण्यात येणाऱ्या "शिबिराची" वैशिष्ट्ये:

तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व मार्गदर्शन.

रक्ताच्या खालील प्रकारच्या तपासण्या:

 रक्तातील विविध घटक पेशींचे प्रमाण

रक्तातील साखरेचे प्रमाण

C रिऍक्टिव्ह प्रोटीन म्हणजे प्रतिकारशक्ती बघण्यासाठीची प्राथमिक तपासणी

हाडांची ठिसूळता मोजणे व त्यावर योग्य उपाय व मार्गदर्शन.

रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे, सॅनिटायझर व मास्क चे मोफत वाटप.

तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.                         


पत्ता: सत्यमेव जयते को- ऑप,सौ, सोसायटी, बिल्डिंग C-15, घरकुल सोसायटी चिखली प्राधिकरण.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post