विराटच्या कुटुंबात कन्या रत्न
मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या घरी आज ए़क आनंदाची बातमी आली आहे. विराट आता बाबा झाला असून त्याच्या कुटुंबात आता कन्यारत्न आले आहे.अनुष्काने मुलीला जन्म दिला आहे. स्वतः विराटने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. ११ जानेवारी २०२१ रोजी ब्रीच कॅण्डी इस्पितळात अनुष्काने बाळाला जन्म दिला. आज सकाळीच अनुष्का आणि विराट नेहमीच्या चेकअपसाठी इस्पितळात गेले होते.
Post a Comment