चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच गावात शिवसेनेकडून धक्का

 चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच गावात शिवसेनेकडून धक्काकोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावातच कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी भाजपने हातमिळवणी केल्याचं समोर आलं होत. मात्र, शिवसेनेनं चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावातील 6 जागांवर विजयी सलामी दिली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते एकत्र आले होते. शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांच्या मूळ गावातील खानापूर गावात सत्तांतर घडवलं आहे. खानापूरमध्ये सेनेनं 6 जागांवर विजय मिळवला आहे. खानापूरमधील शिवसेनेचा विजय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post