कांबी येथे विश्वासनंद ग्रामविकास पॅनलचा मोठा विजय

 कांबी येथे विश्वासनंद ग्रामविकास पॅनलचा मोठा विजयनगर : शेवगाव तालुक्यातील कांबी येथे ग्रामपंचायत निवडणुकीत विश्वासनंद ग्रामविकास पॅनलने बाजी मारली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या निकालात विश्वासनंद पॅनलने 9 जागांवर विजय मिळवला आहे. पॅनलचे नेतृत्व बप्पासाहेब पारनेरे ,सुनीलसिंग राजपूत यांनी केले. युवा नेते नितीश पारनेरे 300 मताची आघाडी घेऊन तालुक्यात सर्वाधिक मताने विजयी झाले आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post