पंतप्रधानांची मनकी बात जास्तीत जास्त लोकांना ऐकायला लावा

 

भाजपचा  शहर जिल्हा बुथ संपर्क अभियानास प्रारंभ


पक्षाच्या  महत्वाचा घटक हा बुथ सदस्य - रवी अनासपुरे
     नगर-  बुथ समित्या या सतत कार्यरत राहिल्या पाहिजेत्यासाठी वरिष्ठांनी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुनया बुथ समित्या सक्षम कराव्यातप्रत्येक बुध सदस्यांनी आपआपल्या भागातील पक्षाचे समर्थक यांना नमो ॅप द्वारे शासनाची माहिती पोहचवावीतसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांना ऐकावयास सांगावेभाजपा सरकारच्यावतीने केंद्राच्या योजनांची माहिती संबंधितांपर्यंत पोहचवून त्यांचा लाभ त्यास मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत बुथ सदस्यांना मार्गदर्शन  ताकद देण्याचे काम वरिष्ठ पातळीवरुन करण्यात येईलअसे प्रतिपादन संघटन मंत्री रवी अनासपुरे यांनी केले.

     शहर जिल्हा भाजपच्या बुथ संपर्क अभियानाचा शुभारंभप्रसंगी प्रदेश भाजपचे बुथ प्रभारी राजेंद्र फडकेसंघटन मंत्री रवी अनासपुरेप्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे, खा.सुजय विखे, शहर जिल्हा प्रभारी मनोज पांगरकरशहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधेमहापौर बाबासाहेब वाकळेउपमहापौर मालनताई ढोणेनगरसेवक स्वप्नील शिंदेज्येष्ठ नेते वसंत लोढाउपाध्यक्ष संतोष गांधीशिवाजी दहिंडेसंघटन सरचिटणीस ॅड.विवेक नाईकजिल्हा सरचिटणीस तुषार पोटेमहेश नामदेसुरेखा विद्येनरेंद्र कुलकर्णीमहिला अध्यक्षा अंजली वल्लाकट्टीसचिन पारखी, गटणे, सुवेंद्र गांधीअनिल गट्टाणीशुभांगी साठे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे म्हणालेपक्षाच्यावतीने राबविण्यात येणारे उपक्रम नगर शहरात राबवून पक्षाशी जास्तीत जास्त कार्यकर्ते  लोकांना जोडण्याचे काम सुरु आहेगेल्या वर्षभरात शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले

     यावेळी राजेंद्र फडकेप्रा.राम शिंदेमहापौर बाबासाहेब वाकळे आदिंनी बुथ समिती सदस्यांना मार्गदर्शन करुन पक्षावाढीसाठी करण्यात येणार्या उपक्रमांनाठी सहकार्य राहीलअसे सांगितलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॅड.विवेक नाईक यांनी केले तर आभार महेश नामदे यांनी मानले.

     यावेळी अनिल गटणे, बाळकृष्ण थंबारेयुवा मोर्चा अध्यक्ष महेश तवलेआशिष आनेचाअजय ढोणेप्रशांत मुथानितीन जोशीऋग्वेद गंधेउदय अनभुलेअमोल निस्तानेमंडल अध्यक्ष पंकज जहागिरदारअजय चितळे आदिंसह बुथ सदस्य उपस्थित होते.

--------

     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post