जिल्ह्यात अवकाळी पाऊस, शेतकरी चिंतेत


  •        जिल्ह्यात अवकाळी पाऊस, शेतकरी चिंतेत  
    • अहमदनगर:  जिल्हयात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून गुरुवारी रात्रीपासून रिमझीम पाऊस होत आहे. शुक्रवारी, सकाळपासुन ढगाळ वातावरण असून नगर शहरात हलक्या सरी बरसल्या., अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली, अवकाळी पावसाने गहु, कांदा, हरबरा, द्राक्ष आदी पिकांचं‌ होणार नुकसान होण्याची शक्यता आहे. शनिवारी ही पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे

    .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post