अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झालेल्यांना राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान वाटप

 अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झालेल्यांना राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान वाटपनगर : राहुरी तालुक्यात जून ते ऑक्टोबर २०२० या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली होती. नुकसान झालेल्या कुटुंबियांना आज राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते सानूग्रह अनुदान वाटप करण्यात आले. एकूण ३९ लाभार्थ्यांना हे अनुदान चेकच्या माध्यमातून देण्यात आले.यावेळी राहुरीचे पंचायत समिती सभापती, तहसीलदार, बि.डी.ओ, वनविभाग अधिकारी, व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post