संप केल्यास चतुर्थश्रेणी कर्मचार्यावर कारवाई, शासनाचा इशारा

 

संप केल्यास चतुर्थश्रेणी कर्मचार्यावर कारवाई, शासनाचा इशारामुंबई: प्रलंबित मागण्यांसंदर्भात २९ जानेवारीला राज्यव्यापी लाक्षणिक संप करण्याची राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाची शासनास नोटीस. मात्र या संपाला शासनाकडून प्रतिबंध करण्यात आला आहे. संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई होणार, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post