माळीवाड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ अभियानाचा शुभारंभ

 माळीवाड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ अभियानाचा शुभारंभ

पोलिओ डोसमुळे बालकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत -बाळासाहेब बोराटे     नगर - पोलिओ अभियानाचा माळीवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलायाप्रसंगी अशोकराव बाबरप्रा.विजय म्हस्केवैद्यकीय अधिकारी डॉ.आरती ढापसेडॉ.सुजोत सैदाणे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी बाळासाहेब बोराटे म्हणालेपोलिओ लसीकरण हे बालकांच्यादृष्टीने महत्वाचे असूनत्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या बालकांना लस ही दिलीच पाहिजेआजच्या लसीमुळे पुढे बालकांच्या आरोग्यावर चांगले परिणाम होत असल्याने त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत असतेप्रभागातील प्रत्येक बालकांच्या लसीकरण करण्यासाठी मनपाच्यावतीने सोय करण्यात आली असूननागरिकांनीही त्याचा लाभ घेतला पाहिजेसुदृढ बालके ही कुटूंबास आनंद देणारी असल्याने महत्वाचे असलेले हे लसीकरण आवश्यक आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post