भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या पॅनलचा धुव्वा

 *अशोक तानवडे,नंदू मुंढे,सावलीचे चाँद शेख यांच्या पॅनलचा दणदणीत विजय*


*भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या पॅनलचा धुव्वा*नगर : ग्रामपंचायत निवडणुकीत पिंगेवाडी भाजप जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे.  सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चाँद शेख,अशोक तानावडे तसेच नंदू मुंढे यांच्या संत ज्ञानेश्वर व संत भगवानबाबा ग्रामविकास पॅनलचे सर्वच ९ उमेदवार बहुमताने विजयी झाले. मतदारांनी भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या पॅनलचा धुव्वा उडवत सुपडे साफ केले.पिंगेवाडी मधील निवडणूक ही युवकांनी हातात घेऊन दाखवून दिले युवकांनी निवडणूक हातात घेतल्यावर काय होत असते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post