महाराष्ट्रातील ५ जणांना पद्म पुरस्कार जाहीर, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना 'पद्मश्री'


महाराष्ट्रातील ५ जणांना पद्म पुरस्कार जाहीर, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना 'पद्मश्री' मुंबई : पद्म पुरस्कारांची यादी जाहीर, 119 लोकांना पुरस्कार जाहीर, 7 लोकांना पद्म विभूषण पुरस्कार, तर 102 जणांना पद्मश्री पुरस्कार.

यात महाराष्ट्रातील पाच जणांना पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत.

  • परशूराम आत्माराम गंगावणे, कला
  • नामदेव कांबळे, साहित्य आणि शिक्षण
  • जसवंतीबेन जमनादार पोपट, ट्रेड आणि इंडस्ट्री
  • गिरीश प्रभुणे, समाजसेवा
  • सिंधुताई सपकाळ, समाजसेवा

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post