राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या नगर जिल्हाध्यक्षपदी 'या' आंतरराष्ट्रीय खेळाडुची निवड

 राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या नगर जिल्हाध्यक्षपदी राजेश्वरी कोठावळेमुंबई: राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी पारनेर तालुक्यातील राजेश्वरी आनंदराव कोठावळे यांची तसेच वर्धा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी विभा वसंतराव मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही नवनियुक्त सदस्यांना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राजेश्वरी कोठावळे या आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत तसेच त्यांनी राज्य स्तरीय अनेक पुरस्कार पटकावले आहेत .तसेच  विभा मेश्राम या ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य राहिलेले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post