शिरसाठवाडी ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात, सर्व ९ जागांवर विजय
नगर : ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी येथील ग्रामपंचायत वर मनसेचा झेंडा फडकला आहे.शिरसाठवाडी येथील ग्रामपंचायतीत एकूण 9 जागा होत्या. या सर्व जागांवर अविनाश पालवे यांचे पॅनल निवडून आले आहे. त्यामुळे आता शिरसाठवाडी ग्रामपंचायतवर मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांची सत्ता आली आहे. अविनाश पालवे यांनी राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक असलेल्या अर्जुन शिरसाठ यांचा दारुण पराभव केला आहे.
Post a Comment