धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात रहायचा अधिकार नाही

 धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात रहायचा अधिकार नाही

भाजप नेते किरीट सोमय्या यांची टीकामुंबई: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बलात्कार आरोप प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 'महाराष्ट्रातील एका कॅबिनेट मंत्र्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. धनंजय मुंडे स्वत:च कबूल करत आहेत की माझी एक पत्नी, दुसरी बायको आणि आता तिसरी महिला आरोप करते...जोपर्यंत या सगळ्या प्रकरणातून ते मुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नाही,' असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post