शिक्षण विभागाची कनिष्ठ लिपिक भरतीला मान्यता

 

शिक्षण विभागाची कनिष्ठ लिपिक भरतीला मान्यतामुंबई :  राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री  यांनी नोकर भरतीबाबत ट्विटरवर मोठी घोषणा केली आहे. शिक्षण खात्यात कनिष्ठ लिपिक पदासाठी 266 पदांची भरती निघाली आहे. त्यामुळे शिक्षण खात्यात नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.  


राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळ मंडळातील कनिष्ठ लिपिक संवर्गातील २६६ पैकी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ठ्या मागास प्रवर्गातील (एसईबीसी) उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील 50 टक्के नियुक्ती देण्यास मान्यता देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post