आ.सुरेश धस यांचा 'हा'व्यायाम प्रकार तुम्हाला थक्क करेल... Video

 आ.सुरेश धस यांचा 'हा'व्यायाम प्रकार तुम्हाला थक्क करेल... Videoनगर: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आ.सुरेश धस हे त्यांच्या बिनधास्त भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. याबरोबरच ते व्यायाम, आरोग्याबाबत तितकेच सजग आहेत. आष्टी मध्ये ते अनेकदा सायकलिंगचा व्यायाम करताना दिसतात. संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला ते व्यायामाचे महत्त्व सांगतात. आताही त्यांनी व्यायामाचा एक व्हिडिओ शेअर करीत आळस सोडून व्यायाम करण्याचे आवाहन केले आहे. या व्हिडिओ मध्ये आ.धस हे कमरेला दोरीने टायर लावून धावताना दिसत आहेत. अतिशय खडतर व्यायाम करून फिट राहण्याचा त्यांचा प्रयत्न नेटकर्यासाठी कौतुकाचा विषय ठरत आहे. या व्हिडिओला धस यांनी सुंदर caption ही दिलं आहे.

व्यायाम आरोग्यदायी मित्र । हे ध्यानी ठेवावे सूत्र ।

आळस वैरी मानिला सर्वत्र । सर्वतोपरी ।।

VideoEdited by- सचिन कलमदाणे


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post