निकृष्ट आर्सेनिक अल्बम गोळ्या प्रकरणी जिल्हा परिषदेने चौकशी करावी

 जिल्हा परिषदेच्यावतीने वाटण्यात आलेल्या अर्सेनिक गोळ्यांची चौकशी व्हावी

शिवराष्ट्र सेनेच्यावतीने उपोषणाचा इशारा     नगर - जिल्हा परिषदेमार्फत अर्सेनिक गोळ्यांच्या वाटपात निकृष्ट गोळ्यांची चौकशी व्हावी  दोषींवर कडक कारवाई करावीया मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना शिवराष्ट्र सेनेच्यावतीने देण्यात आलेयाप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपेदलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल शेकटकरभैरवनाथ खंडागळेमाजी सरपंच राधाकिसन कुलटबाबासाहेब करपेविजय पितळे आदि उपस्थित होतेजि..मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कीकोरोना काळात पुणे येथील कंपनीने निविदा भरुन त्यास वर्कऑर्डर देऊन महानगरपालिका हद्दी वगळून ग्रामीण भागातील ग्रामस्थांना अर्सेनिक गोळ्याचे वाटप होणे गरजेचे होतेपरंतु काही भागात या गोळ्या पोहच झाल्या नाहीत  जेथे पोहच केल्या त्या ठिकाणी त्या निकृष्ट दर्जाच्या होत्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत संबंधितांची चौकशी करुन यात जे दोषी असतीलत्यांच्यावर  कारवाई करुअसे आश्वासन दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post