हॉटेलवर कारवाई टाळण्यासाठी लाच, २ पोलिस कर्मचारी'एसीबी'च्या जाळ्यात
नगर : हॉटेलवर कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराकडे ५ हजारांची लाच मागून त्यातील २ हजारांची लाच स्वीकारताना दोन पोलिस कर्मचारी चतुर्भुज झाले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. यात बाळासाहेब यशवंत सातपुते (वय. ३८ , पो.ना. १७६८ वर्ग-3,), प्रसाद पांडुरंग साळवे , (वय ४९ वर्ष,पो. हवा. बक्कल नंबर 1581 वर्ग-3. ) नेमणूक - शिर्डी पोलीस स्टेशन , शिर्डी , तालुका राहता, जिल्हा अहमदनगर अशी ताब्यात घेण्यात आलेल्या लाचखोरांची नावं आहेत..
*सापळा अधिकारी-* पोनि. किरण एच रासकर, ला.प्र.वि नाशिक .
*सह सापळा अधिकारी** १)उज्ज्वलकुमार व्ही पाटील, पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि नाशिक
२)मृदुला एम नाईक, पोलीस निरीक्षक ला.प्र.वि नाशिक
सापळा पथक - पोहवा मोरे, पोहवा गोसावी, पोहवा माळी , पोना बाविस्कर, लाप्रवि नाशिक
*मार्गदर्शक-* *1)* मा.श्री. सुनील कडासने, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
*2)* मा.श्री. निलेश सोनवणे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
३) मा.श्री दिनकर पिंगळे,पोलीस उपअधीक्षक, वाचक,नाशिक लाप्रवि
▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी-* मा. पोलिस अधीक्षक, अहमदनगर
Post a Comment