पोल्ट्री व्यावसायिकांना नुकसान भरपाई देणार

 पोल्ट्री व्यावसायिकांना नुकसान भरपाई  देणारमुंबई: बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर कोंबड्या जाणीवपूर्वक नष्ट केल्यावर पोल्ट्री व्यावसायिकांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा मदत-पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केली आहे.नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना मदत देणार असून. बाधित क्षेत्राच्या १ कि.मी. परिघातील जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या कुक्कुट व इतर पक्षी, अंडी व पक्षीखाद्याच्या नुकसान भरपाईसाठी १.३० कोटी रुपये मंजूर.विविध टप्प्यांतील पक्ष्यांसाठी वेगवेगळी मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post