जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू प्रतिबंधासाठी प्रशासन सज्ज, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केले 'हे' आवाहन... Video

 जिल्ह्यावर बर्ड फ्ल्यूचे सावट! जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे आवाहननगर : राज्यातील बर्ड फ्ल्यू च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क असून  प्रतिसाद आणि प्रतिबंधासाठी जिल्ह्यात ७८ पथकांची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली. अद्याप जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू ची नोंद नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

Video


Edited by-सचिन कलमदाणे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post