कोण ठरणार सवाई?, ग्रामपंचायत निवडणुकीत बापलेक आमने-सामने

 ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी बापलेक आमने-सामनेनांदेड : राजकारणात कोण कुणाचं नसतं असं चित्र नांदेड जिल्ह्यातील आंबेसांगवी गावात पाहण्यास मिळत आहे. कारण या गावातील बालाजी व्यंकटराव पांचाळ व व्यंकटराव सखाराम पांचाळ या दोघा बाप लेकांनाच चक्क ग्रामपंचायत मध्ये प्रतिस्पर्धी म्हणून आमने सामने उभे केले आहे.त्यामुळे बापलेकाची ही निवडणूक लढत कशी होईल याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बापलेकामधील ही निवडणूक सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post