टाटा गाड्यांवर 65 हजार रुपयांपर्यंत सूट

 

टाटा गाड्यांवर 65 हजार रुपयांपर्यंत सूटनवी दिल्ली : टाटा मोटर्सने डिसेंबर 2020 मध्ये आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर आणली आहे. कंपनीने काही निवडक गाड्यांवर जबरदस्त सूट देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, 1 डिसेंबरपासून ही ऑफर सुरू झाली असून या गाड्यांवर 65 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. या ऑफरमध्ये टाटा हॅरियर, नेक्सॉन SUV, टियागो हॅचबॅक आणि टिगोर सेडान गाड्यांचा समावेश आहे. तसेच, यामध्ये कन्ज़्यूमर स्कीम, एक्सचेंज आणि कॉर्पोरेट ऑफर्सचा समावेश आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post