शिवसैनिकांचा संताप...दानवेंच्या प्रतिमेस काळे फासले

 शिवसैनिकांचा संताप...दानवेंच्या प्रतिमेस काळे फासले     नगर - शिवसेनेच्यावतीने एस.टी.स्टॅण्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल  डिझेलच्या भाववाढीचा निषेध करुन निदर्शने करण्यात आलीतसेच यावेळी शेतकर्यांबद्दल अपशद्ब वापरल्याबद्दल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेस शाई फेकून त्यांचा निषेध करण्यात आलायाप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुतेयुवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोडमाजी महापौर भगवान फुलसौंदरअभिषेक कळमकरमाजी शहरप्रमुख संभाजी कदमनगरसेवक अनिल शिंदेबाळासाहेब बोराटेयोगिराज गाडेजि..सदस्य संदेश कार्लेगिरिष जाधव,  संतोष गेनप्पाप्रशांत गायकवाडसचिन शिंदेसंग्राम कोतकरशाम नळकांडेदत्ता जाधवरमेश परतानीराजेंद्र भगत,  महिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकरदिपक खैरेअशोक दहिफळेगौरव ढोणेमुन्ना भिंगारदिवे आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.

     याप्रसंगी दिलीप सातपुते म्हणालेकेंद्र सरकार फक्त मोठ-मोठ्या घोषणा करत आहेप्रत्यक्षात नागरिकांना त्याचा कोणताही लाभ होत नाहीकेंद्र सरकार हे मुठभर उद्योगपतींच्या फायद्याचेच निर्णय घेत आहेतत्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होत आहेत्यामुळे महागाईमध्ये वाढ होत आहेगेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाने जनेता आर्थिक संकटात सापडली असूनत्यांना दिलासा देण्याऐवजी पेट्रोल-डिझेलसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत आहेयावर तातडीने निर्णय  घेतल्यास आणखी तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईलअसे सांगितले.

     याप्रसंगी विक्रम राठोड म्हणालेशेतकरी आपल्या हक्कांसाठी सनदशिर मार्गाने आंदोलन करत असतांना त्यांना चिनी-पाकिस्तान पुरस्कृत आंदोलन म्हणणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे खरे देशाचे शत्रू आहेतअन्नदात्त्याबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन शेतकर्यांबरोबरच सर्वसामान्य जनतेचाही अनादन केला आहेकेंद्र सरकारच्या निर्णयांचा सर्वसामान्यांला मोठा फटका बसत असूनसर्वत्र दरवाढीमुळे जनता मेटाकुटीला आली आहेयाचा निषेध करुन दरवाढ मागे घेण्यात यावीअशी शिवसेनेची मागणी आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post