डॉ.निलेश शेळके याच्या पोलिस कोठडीत वाढ

 डॉ.निलेश शेळके याच्या पोलिस कोठडीत वाढ



नगर :बँक कर्ज फसवणूक प्रकरणात सुमारे दोन अडीच वर्षांपासून फरार असलेला आरोपी डॉ.निलेश शेळके याला कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल आर्थिक गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याची 30 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आता या पोलिस कोठडीत दि.2 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नगरमधील शहर सहकारी बँकेच्या कर्ज फसवणुकीप्रकरणी डॉ.शेळके याच्यावर गुन्हा दाखल आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post