वाढत्या चोर्‍या रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी

 वाढत्या चोर्या रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी

नगरसेवक सचिन शिंदे यांची मागणी     

नगर - कल्याण रोड परिसरात गेल्या 15-20 दिवसांपासून चोर्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असूनपोलिसांची या भागात गस्त वाढविण्यात यावीया मागणीचे निवेदन नगरसेवक सचिन शिंदे यांनी कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक राकेश मानगांवकर यांना दिलेयाप्रसंगी उत्तमराव राजळेदिनकर आघावशेखर उंडेबाळासाहेब लवांडेगणेश जंगमजयप्रकाश डिडवाणीयादत्तात्रय शिरसाठसतीश गितेराहुल चौरेवैद्य सर आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

     नगरसेवक सचिन शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कीकल्याण रोड परिसरात विद्या कॉलनीसमतानगरपावन म्हसोबानगरहॅपीथॅटआदर्शनगरआनंद पार्कसुयोग पार्कअनुसायानगरअमितनगरजाधवनगररिया पार्कश्रीकृष्णनगरमेवाडनगरशिवाजीनगर परिसरात अनेक लहान-मोठ्या वसाहत असूनयातील बहुतांशी लोक नोकरदार असल्याने कामानिमित्त बाहेर असतातयाचा फायदा घेत चोरटे हे दिवसासुद्धा घरफोड्या करुन चोर्या करत आहेतरात्री तर हे चोरटे हत्यारांसह वावरतातत्यामुळे येथील नगारिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहेयासाठी रात्रीची पोलिसांची गस्त वाढवावी तसेच या भागास भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी करावीअसेही निवेदनात म्हटले आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post