ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस वाढणार, मनसे कार्यकर्त्यांना 'राज' आदेश

ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस वाढणार, मनसे कार्यकर्त्यांना 'राज' आदेश
मुंबई : महाराष्ट्रात ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार संबंधित जिल्ह्यात निवडणूक लढवावी असं पत्र मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी जिल्हा पदाधिकार्यांना पाठवलं आहे.


"महाराष्ट्रातील ग्रामपंचायती निवडणुकांसाठी सज्ज व्हा; सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्रामपंचायत निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार ! " असं ट्वीट नांदगावकर यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post