माध्यमिक सोसायटीच्या चेअरमन पदी चांगदेव खेमनर यांची निवड

 माध्यमिक सोसायटीच्या चेअरमन पदी चांगदेव खेमनर यांची निवडअहमदनगर- अहमदनगर माध्यमिक सोसायटीच्या चेअरमन पदी चांगदेव खेमनर यांची निवड जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे सहाय्यक निबंधक हरीश कांबळे यांच्या  अध्यक्षतेखालील पार पडले पडली यावेळी व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर काळे माजी चेअरमन काकासाहेब घुले ज्येष्ठ संचालक प्राध्यापक भाऊसाहेब कचरे सूर्यकांत डावखर धनंजय मस्के सुरेश मिसाळ अशोक ठुबे  संजय कोळसे सत्यवान थोरे अनिल गायकर कैलास राहणे अण्णासाहेब ढगे धोंडीबा राक्षे सौ आशा कराळे मनिषा म्हस्के दिलीप काटे आप्पासाहेब शिंदे बाबासाहेब बोडखे महेंद्र हिंगे वसंत खेडकर पुंडलिक बोठे दिलावर फकीर सेक्रेटरी स्वप्निल इथापे  आदी उपस्थित होते
निवडीनंतर पुरोगामी मंडळाचा मेळावा झाला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी टिडीएफ सचिव हिरालाल पगडाल त्यांनी माध्यमिक शिक्षक सोसायटी ही राज्यातील पगारदार संस्थांना मार्गदर्शन करणारी संस्था आहे कधीकाळी प्रशासक व राजकीय हस्तक्षेपामुळे प्रशासकीय मंडळ असलेल्या संस्थेत प्राध्यापक भाऊसाहेब कचरे यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे आज राज्यात संस्थेचा नावलौकिक पाहायला मिळत आहे
सभासदांचा दिवसेंदिवस संस्थेवर विश्वास दृढ होत चालला आहे माध्यमिक सोसायटी आता स्वयंपूर्ण झाली आहे येत्या काळात कर्ज मर्यादेत आणखी वाढ करण्याबरोबरच कर्जाचा व्याजदर आणखी कमी करण्यास प्राधान्य राहील असे ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे यांनी सांगितले
नुतन चेअरमन चांगदेव खेमनर म्हणाले की संस्थेचा कारभार आजपर्यंत सर्वांना विश्वासात घेऊन चालवला आहे ही परंपरा यापुढेही असीच चालू राहील पुरोगामी सहकार मंडळाने व आमचे नेते प्राध्यापक भाऊसाहेब कचरे यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी निश्चितपणे यशस्वी रित्या पार पाडेल.
यावेळी पिंपळगाव लांडगा येथील शहीद जवान राजेंद्र लांडगे यांच्या वारस श्रीमती विमल लांडगे 51 हजारांचा धनादेश देण्यात आला

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post