रमाकांत काठमोरे यांना शिक्षण उपसंचालकपदी पदोन्नती
नगर : नगर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांना पदोन्नती मिळाली आहे. राज्य सरकारने पदोन्नतीचे आदेश जारी केले असून काठमोरे यांची औरंगाबाद येथे महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेच्या शिक्षण उपसंचालकपदी नियुक्ती झाली आहे.
Post a Comment