भडका...अबकी बार पेट्रोल ‘90’ प्लस


भडका...अबकी बार पेट्रोल ‘90’ प्लसमुंबई: पेट्रोल डिझेलचे  होणारी वाढ अजूनही थांबलेली नाही. आज सरकारी कंपन्यांनी पेट्रोलचे भाव 28 पैशांनी आणि डिझेलचे दर 30 पैशांनी वाढवल्याने मुंबईत पेट्रोल 90.05 रुपये प्रति लिटर विकलं जात असून डिझेल 80.23 रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे. मुंबईसह राज्यातील अन्य भागांसह देशातही पेट्रोलचे भाव नव्वदी तर डिझेलचे दर ऐंशी पार गेले आहेत. 

महत्त्वाच्या शहरातील दरवाढ

पेट्रोल प्रति लिटर 

 • मुंबई : 90.05
 • ठाणे: 90.39
 • पुणे : 90
 • नाशिक : 90.76
 • औरंगाबाद : 91.53
 • बीड : 91.36
 • नागपूर : 90.18
 • रत्नागिरी : 91.72
 • जळगाव : 91.52
 • अमरावती: 91.73
 • चंद्रपूर : 90.28
 • वर्धा : 90.79
 • कोल्हापूर: 90.58
 • लातूर: 91.39
 • नांदेड: 92.53

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post