स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट, फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक्स २०२० सेल

स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट, फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक्स २०२० सेल नवी दिल्लीः Flipkart आणखी एक ईयर एन्ड सेलचे आयोजन करीत आहे. नवीन सेलचे नाव इलेक्ट्रॉनिक्स २०२० सेल  आहे. या सेलची सुरुवात २६ डिसेंबर पासून होणार असू हा सेल २८ डिसेंबर पर्यंत चालणार आहे. या सेल दरम्यान, ICICI बँक कार्ड धारकांना १० टक्के डिस्काउंट मिळणार आहे. तसेच एक्सचेंज ऑफर्सचा लाभ सुद्धा मिळणार आहे.  iPhone SE 2020 च्या ६४ जीबी व्हेरियंटचा फोन ३२ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. या वर्षीच्या सुरुवातीला या फोनला ४२ हजार ५०० रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. सेलमध्ये Realme X3 SuperZoom वर ग्राहकांना डिस्काउंटचा फायदा मिळणार आहे. ग्राहकांना या फोनवर ४ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post