अप्पा, तुमच्या प्रेरणेतूनच दिनदुबळ्यांची सेवा करतोय

 

अप्पा, तुमच्या प्रेरणेतूनच दिनदुबळ्यांची सेवा करतोयमुंबई :  दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त  विविध राजकीय पक्षाचे नेते त्यांना अभिवादन करत आहेत. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनीही ट्विट करुन आप्पा अर्थात गोपीनाथ काकांना अभिवादन केलं आहे.

"आप्पा…खरंतर जयंतीसारखे शब्द तुमच्याबद्दल वापरताना मनाला भावतच नाहीत! तुम्ही अजूनही आमच्यात आहात ही भावना कायम मनात असते. त्याच प्रेरणेतून मी दीन-दुबळ्यांची, ऊसतोड मजुरांची सेवा करण्याचा, त्यांची उन्नती साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. स्व.अप्पांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन”, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post