तृप्ती देसाई पुण्याहून शिर्डीकडे रवाना, सुपा टोल नाक्यावर पोलिस बंदोबस्त..व्हिडिओ

तृप्ती देसाई पुण्याहून शिर्डीकडे रवाना, सुपा टोल नाक्यावर पोलिस बंदोबस्त..व्हिडिओनगर : शिर्डीतील साईबाबा संस्थानने मंदिर परिसरात ड्रेस कोड बाबत लावलेले आवाहन फलक काढणारच असा निर्धार करून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आपल्या सहकार्‍यांसह पुण्याहून शिर्डीकडे निघाल्या आहेत. दुसरीकडे देसाई यांना विरोध करण्यासाठी शिर्डीत शिवसेना आणि ब्राह्मण संघाने फिल्डिंग लावली आहे. पोलिसांनी नोटिस बजावूनही देसाई शिर्डीकडे निघाल्या असून पोलिसांनी शिर्डीत बंदोबस्त वाढवला आहे. दुसरीकडे नगर-पुणे महामार्गावर सुपा टोल नाक्यावरही पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


व्हिडिओ सौजन्य : विक्रम बनकर0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post