मोदी सरकार 'सीरम'शी करार करण्याच्या तयारीत
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिल्यानंतर एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कोविशील्ड ही लस मोठ्याप्रमाणावर उपलब्ध करून देण्यासाठी मोदी सरकारने ‘सीरम’शी करार केला आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना कोविशील्ड अवघ्या 250 रुपयांत उपलब्ध होणार आहे.
कोविशील्ड लशीच्या आपातकालीन वापराला परवानगी मिळवण्यासाठी सीरम कंपनीने नुकतीच केंद्र सरकारकडे विनंती केली होती. त्यानुसार आता लवकरच सीरमला लशीच्या वापरासाठी परवानगी मिळू शकते. मात्र, त्यापूर्वी मोदी सरकार सीरम कंपनीशी करार करण्याच्या तयारीत आहे.
Post a Comment