देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे भांडण, पण.....

 


देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे भांडण, पण एनडीए सोडणार नाही : महादेव जानकरभाजपचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. परंतु, या भेटीबाबत स्वत: जानकर यांनी बारामतीत खुलासा केला आहे. ते म्हणाले की, माझे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भांडण आहे. पण मी त्याचा फायदा दुसर्‍याला होऊ देणार नाही. मी भाजपासोबतच राहणार असल्याचे महादेव जानकर यांनी म्हटले आहे. भाजपावर आपण नाराज असलो तरी कुठेही जाणार नाही. आपण सध्या एनडीएमध्येच आहोत आणि पुढेही एनडीएमध्येच राहणार आहे, असे महादेव जानकर यांनी सांगितले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post