एसी, फ्रिज, टीव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉपवर ५० टक्के सूट

एसी, फ्रिज, टीव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉपवर ५० टक्के सूटई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनने सुद्धा नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. अॅमेझॉनवर १ जानेवारी पासून  सेलमध्ये ग्राहकांना स्मॉल एन्ड लार्ज अॅप्लायन्सेज, टीव्ही, फर्निचर, होम अप्लायन्सेस, स्पोर्ट्स, ऑटो प्रोडक्ट्स सह अन्य उत्पादनावर घसघशीत सूट मिळणार आहे. हा सेल ३ जानेवारी २०२१ पर्यंत चालणार आहे. लार्ज अॅप्लान्सेसवर ४० टक्क्यांपर्यंत सूट

* बेस्ट सेलिंग वॉशिंग मशीनवर ३५ टक्क्यांपर्यंत सूट
* डॅकिन, एलजी, सॅन्यो, वॉल्टस यासारख्या टॉप ब्रँड्सच्या एसीवर ३५ टक्क्यांपर्यंत सूट
* मायक्रोवेववर ४० टक्के डिस्काउंट
* टीव्हीवर २५ टक्के सूट
* अँड्रॉयड टीव्हीवर ३० टक्के सूट
* ३२ इंच टीव्हीवर २५ टक्के सूट
* प्रीमियम टीव्हीव ३० टक्के डिस्काउंट

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post