खवल्या मांजरांना मिळणार सुरक्षा कवच

 खवल्या मांजरांना मिळणार सुरक्षा कवचमुंबई: राज्यातील खवल्या मांजरांना मिळणार सुरक्षा कवच. वन्यजीव मंडळाच्या सदस्यांच्या मताची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली दखल. या मांजरांच्या संरक्षण व संवर्धनाकरिता उपाययोजना सूचवण्यासाठी पुण्याचे वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन.कृती आराखडा तयार केला जाणार

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post