जिओ ग्राहकांसाठी गुड न्यूज...जिओ टू अदर कॉलिंगही उद्यापासून मोफत

जिओ ग्राहकांसाठी गुड न्यूज...जिओ टू अदर कॉलिंगही उद्यापासून मोफत

 

नवी दिल्ली : वोडाफोन-आयडिया आणि एअरटेलसोबत स्पर्धेत अग्रस्थानी असलेल्या Jioनं आपल्या ग्राहकांसाठी देखील एक नव्या वर्षात खास सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स jio पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी नव्या वर्षात एक सेवा सुरू करत आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की पूर्णपणे जिओ ते जिओ याशिवाय इतर नेटवर्कसाठी देखील ऑफनेट कॉल विनाशुल्क करता येणार आहेत. रिलायन्स Jio ने 1 जानेवारीपासून पुन्हा एकदा कॉलिंग सेवा विनाशुल्क केली आहे. ज्या ग्राहकांनी जिओचं सब्स्क्रिप्शन घेतलं आहे त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post