गुजरातमध्ये भाजपात नाराजीनाट्य, विद्यमान खासदाराचा राजीनामा

  • भाजपला मोठा धक्का; खासदार मनसुख वसावा यांचा पक्षाला रामराम  • अहमदाबाद: गुजरातमधील भाजपचे खासदार मनसुख वसावा  यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मनसुख वसावा येथे भरूच मतदारसंघाचे खासदार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मनसुख वसावा भाजपमधील वरिष्ठ नेत्यांवर नाराज होते. याच नाराजीतून वसावा यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. 

    मनसुख वसावा यांनी गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला. माझ्या चुकीमुळे पक्षाला फटका बसत आहे. त्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे वासवा यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
  •   

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post