क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीला आता 'महिला शिक्षण दिन'

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीला आता 'महिला शिक्षण दिन'मुंबई: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना या मागणीचे निवेदन दिले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post