शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात, केंद्रीय मंत्र्याचा दावा


 शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात, केंद्रीय मंत्र्याचा दावा



जालना : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी  शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याची  माहिती दिली आहे. याच देशांनी CAA च्या नावाखाली मुस्लिम समाजाला उचकवल असून भारतातील शेतकऱ्यांनी याचा विचार करण्याचे आवाहन देखील दानवे यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. जालना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन दानवे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. हे आंदोलन सुटा बुटातल्या लोकांचे असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे असल्याचं सांगायला देखील रावसाहेब दानवे विसरले नाहीत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post