परवानाधारक मद्य विक्रेत्यांना सरकारचा दिलासा

 

परवानाधारक मद्य विक्रेत्यांना सरकारचा दिलासा

गृह/राज्य उत्पादन शुल्क विभाग



मुंबई: कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन काळात राज्यातील परवानाधारक (अनुज्ञप्ती) मद्यविक्रीची दुकाने बंद होती. या बंद असलेल्या दुकानांचे परवाना (अनुज्ञप्ती )शुल्कात सूट देण्याची मागणी होती. त्यानुसार या परवानाधारक मद्यविक्रेत्यांना हे शुल्क भरण्यास सूट देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post