राज्य शासन केंद्राच्या प्रत्येक योजनेला विरोध करत आहे - खा.डॉ.सुजय विखे

 माजी पंतप्रधान स्वअटलबिहारी वाजपेयी यांना शहर भाजपाच्यावतीने श्रद्धांजली

केंद्र सरकार जनतेच्या  शेतकर्याच्या हिताचे निर्णय घेत आहे खा.डॉ.सुजय विखे     नगर - आपल्या नेतृत्वकर्तुत्व  वक्तृत्वामुळे स्व.अटलबिहारी वाजपेयी यांना  संपूर्ण जग ओळखते.  राजकारणाला प्राधान्य  देता देशाचा विचार करत विकासाला प्राधान्य देत त्यांनी काम केले आहेआजचे केंद्र सरकार हे त्यांची जयंती सुशासन दिन म्हणून साजरी करत आहेशेतकर्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार जनतेच्या  शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेत आहेशेतकर्यांच्या खात्यामध्ये 19 हजार कोटी जमा केले आहेतकेंद्र शासनाने शेतकरी कल्याण योजना राबविलीशेतकर्यांचे कल्याण करण्यासाठीच केंद्र सरकार काम करत आहेपरंतु राज्य शासन केंद्राच्या प्रत्येक योजनेला विरोध करत आहेत्यासाठी भाजप म्हणून आम्ही शेतकर्यांसाठीच्या योजना प्रत्येक घराघरात पोहचवूअसे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले.

      स्वअटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतनिमित्त शहर जिल्हा भाजपाच्यावतीने गांधी मैदान येथील कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलेयाप्रसंगी खासदार डॉ.सुजय विखेज्येष्ठ नेते अच्युतराव पिंगळेवसंत लोढासुनिल रामदासीअनिल गट्टाणीअनिल सबलोकउपमहापौर मालनताई ढोणेमहिला बालकल्याण सभापती लता शेळकेमहेश नामदेअजय चितळेतुषार पोटेरविंद्र बारस्कर आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी सुनिल रामदासी म्हणालेसुशासनामध्ये पहिली बांधिलकी ही लोकांशी असली पाहिजेसरकारी योजनांबाबतअंमलबजावणीही सरकारी अधिकार्यांकडून होत असतेपरंतु ही नोकरशाही अनेकदा झारीतल्या शुक्राचार्यासारखे काम करत असतेकेवळ सरकार लोकाभिमुख असून चालणार नाही तर अंमलबजावणी करणारे प्रशासन लोकाभिमुख असले पाहिजे.  सुशासनाची एक बाजू म्हणजे सरकार  दुसरी बाजू म्हणजे प्रशासन असतेलोककल्याणकारी राज्याचा पाया हा छत्रपती शिवाजी महाराजांनी घातला आहेहीच संकल्पना  आदर्श घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत.

     कार्यक्रमाचे प्रास्तविक नरेंद्र कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन महेश नामदे यांनी केलेआभार तुषार पोटे यांनी मानलेकार्यक्रमास उपाध्यक्ष जगन्नाथ निंबाळकरनरेंद्र कुलकर्णीसचिन पारखीसंगीता खरमाळेसंतोष गांधीशिवाजी दहिंडेसुनिल पंडितजिल्हा सरचिटणीस ॅड.विवेक नाईकमहेश नामदेतुषार पोटेचिटणीस गिता गिल्डाविलास नंदीअविनाश साखलाऋग्वेद गंधेमिडिया प्रमुख अमित गटणेआदेश गायकवाडसुबोध रसाळअमोल निस्तानेनगरसेवक रविंद्र बारस्करउदय कराळेमनोज दुलमशुभांगी साठेगणेश नन्नवरेअजय चितळेमयुर ताठेमंडल अध्यक्ष पंकज जहागिरदारअजय चितळेवसंत राठोड आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होतेयाप्रसंगी अनिल गट्टाणीवसंत लोढासचिन पारखीअच्युतराव पिंगळे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केलेयावेळी भगवतगीतेचे पठण करुन गीतेचे वाटप सर्वांना करण्यात आलेतसेच सुशासन दिनानिमित्त शहर भाजपाच्यावतीने पांजरापोळ गो-रक्षण संस्थेत चारा वाटप करण्यात आला.

     यावेळी साहिल शेखमुकुंद वाळकेमयुर जोशीउमेश खांडेकरकेशव कुलकर्णीलक्ष्मीकांत तिवारीयोगेश मुथाआकाश सोनवणेराकेश भाकरेराजू मंगलारप्कालिंदी केसकरगुणाली मुथागारुडकरसरप्रणव सरनाईकहुजेफा शेखराजेंद्र सातपुतेडॉ.विलास मढीकरकिरण जाधवज्ञानेश्वर धिरडेअजित कोतकरकिशोर कटोरे आदि उपस्थित होते.  यावेळी प्रद्युन्य जोशीमयुर जोशीकेशव कुलकर्णीप्रविण भालेराव आदिंनी गीता पठण केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post