नव्या वर्षात बँकांना 56 दिवस सुट्टया

नव्या वर्षात बँकांना 56 दिवस सुट्टया नवी दिल्ली :  2021 या नवीन वर्षात एन्ट्री करण्यापूर्वी बँकेच्या सुट्ट्यांची लिस्ट जाहीर झाली आहे. RBI ने  वर्षभरातील सुट्ट्यांची लिस्ट जाहीर केली आहे. या लिस्टनुसार, 2021 मध्ये एकूण 56 दिवस बँका बंद राहणार आहेत. यात शनिवार आणि रविवारची सुट्टीही आहे.

आरबीआय निर्देशांनुसार, बँका रविवारशिवाय महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. आरबीआयच्या वेबसाईटनुसार, सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांनुसार ठरवल्या गेल्या आहेत. काही सुट्ट्या संपूर्ण देशभरातील बँकांसाठी लागू आहेत. तर काही राज्यांसाठी त्या राज्यानुसार, विशेष सुट्ट्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post