आज 'इतक्या'नवीन रूग्णांची भर

 *दिनांक: २४ डिसेंबर, २०२०, सायंकाळी ६ वा*


.*दिनांक: २४ डिसेंबर, २०२०, सायंकाळी ६ वा*


*आतापर्यंत ६६ हजार एक इतके रुग्ण बरे होऊन परतले घरी*

 

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८२ टक्के*


*आज १८८ रूग्णांना डिस्चार्ज तर १५२ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर*



अहमदनगर: जिल्ह्यात आज १८८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६५ हजार ००१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १५२ ने वाढ झाल्याने सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११४० इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८१ आणि अँटीजेन चाचणीत ३७ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०५, कर्जत ०१, कोपर गाव ०२, नगर ग्रामीण ०१, पारनेर ०४,रहाता  ०३,  राहुरी ०२, संगमनेर ०४, शेवगाव ०८, श्रीगोंदा ०३,  इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १८, अकोले ०५, कर्जत ०१, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण ०३,  नेवासा ०३, पारनेर १३,  पाथर्डी ०२, राहाता ०५, राहुरी ०३, संगमनेर १३, शेवगाव ०१,  श्रीरामपूर ०२, इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज ३७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, जामखेड ०२, कर्जत ०३, कोपर गाव ०४, नेवासा ०६, पाथर्डी ०५, राहाता ०२, संगमनेर १३, शेवगाव ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ७१, अकोले ०४, जामखेड ०६,  कर्जत १२, कोपरगाव ०६, नगर ग्रामीण ०७, नेवासा ०३ , पारनेर ०६, पाथर्डी ०७, राहाता १८, राहुरी ०१, संगमनेर ३०, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर ०५, इतर जिल्हे ०१ आणि राज्या बाहेरील ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या:६६००१*


*उपचार सुरू असलेले रूग्ण: ११४०*


*मृत्यू:१०२५*


*एकूण रूग्ण संख्या:६८१६६*


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*


*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*


*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*


*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*


*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*


*माझेकुटुंब_माझीजबाबदारी*



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post