राज्यात शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा, पवित्र पोर्टलद्वारे ६ हजार पदे भरणारमुंबई:  प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक पदभरती प्रक्रियासुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. मा.उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.पवित्र पोर्टलद्वारे उर्वरीत सुमारे६००० पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू होतआहे, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post